उशीत होता कोब्रा आत लपून बसला ; बघा पुढे काय झालं!

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

या व्हिडिओला 16 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे एका परिवाराची झोप उडाली. घरातील लोकांना बेडरूममधील एक वेगळाच आवाज ऐकू आला. साप असेल असा अंदाज घेऊन त्यांनी सर्पमित्राला बोलवलं.

सर्पमित्राने आल्यावर काळजीपूर्वक लोखंडी सळीने साप कुठे आहे याचा शोध घेतला. साप काही दिसत नाही. नंतर त्याला एक हालचाल दिसते. सापाची शेपटी दिसते. त्यानंतर शेपटी धरून तो सापाला खेचतो. तेव्हा साप फणा काढून बसतो.साप हल्ला करण्याच्या तयारीत असतो. कोब्रा पुन्हा पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.

मात्र, सर्पमित्राचा अनुभव आणि कौशल्याने तो सापाला शांत करतो. साप सहजासहजी Cobra Hidden in Pillow Cover काही हाती लागत नाही. त्यानंतर व्हिडीओ संपतो. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी सर्पमित्राचं कौतुक केलं तर काही लोकांनी ते किती घाबरले हे सांगितलं.

Leave a Comment