पॅनकार्ड असेल तर महिलांच्या खात्यात जमा होणार १५००० रुपये असा करा अर्ज

Nirmala Sitharaman

 

तुमच्या बायकोकडे जर पॅन कार्ड असेल तर तुम्ही मिळू शकतात पंधरा हजार रुपये एप्रिल 2023 मध्ये भारत सरकारने खास महिलांसाठी एक अशी योजना काढली की ज्यामार्फत 15 हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात योजना सुरू करून दोन-तीन महिने झालेले आहेत त्यामुळे इथे एवढा प्रचार प्रसार झालेला नाही तर त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून खास महिलांसाठी असणारी ही योजना की ज्या मार्फत 15 हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात डिटेल माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत.

 

 

ही योजना काय आहे याची पात्रता काय आहे कुठली कागदपत्र लागतात अर्ज करायचा असेल तर काय कशा पद्धतीचा अर्ज करायचा असतो कुठे जाऊन तो अर्ज करायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंधरा हजार रुपये कसे आपल्या बँक अकाउंट वर येऊ शकतात चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ देशातील महिलांच सबलीकरण व्हावं या उद्देशाने अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एका योजनेची घोषणा केली होती.

 

 

आणि तात्काळ अंमलबजावणी करा असे निर्देश देखील देण्यात आलेले होते तर या अंतर्गत एखाद्या महिलेला वार्षिक पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो त्यासाठी एक ठिकाणी खातं त्यांना त्या ठिकाणी उघडायचं आहे आणि त्या खात्यावर त्यांनाही रक्कम मिळणार आहे तर या योजनेचे नाव आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना त्या योजनेचा लाभ स्वतः अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी देखील एका पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते घेतलेला आहे Nirmala Sitharaman.

 

Leave a Comment