- रोख ठेवींसाठी ओळख व पडताळणी: कोणताही रोख व्यवहार करण्यासाठी अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी आणि वैध ओळखपत्राची (Officially Valid Document) मागणी केली जाईल.
- आधारित प्रमाणीकरण (AFA): व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी अतिरिक्त प्रमाणीकरण (AFA) अनिवार्य असेल.
- कर नियमांचे पालन: सर्व रोख ठेवींना आयकर कायद्याच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.RBI New Ruls
- युटिलिटी बिल पेमेंटवर अतिरिक्त शुल्क: विजेचे, गॅसचे, किंवा पाण्याचे बिल क्रेडिट कार्डने भरल्यास आता १% अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. हे ₹50,000 पेक्षा जास्त बिलांवर लागू असेल.
- फाइनान्स चार्जमध्ये बदल: अनसिक्योर्ड क्रेडिट कार्डवर फाइनान्स चार्ज 3.75% असेल, परंतु “शौर्य/डिफेन्स क्रेडिट कार्ड” धारकांना यापासून सूट मिळेल.