सेल्फी घेत होता मागून आली रेल्वे धडके चा व्हिडिओ व्हायरल

Shocking  video of train

Shocking  video of train 2024 सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कुठे काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावर लाइक्स मिळविण्यासाठी लोक इतक्या धोकादायक गोष्टी करतात की त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. याचा विचार करायला लावणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. अशा घटना याआधीही अनेकदा समोर आल्या आहेत, जिथे सेल्फी काढताना लोकांना जीव गमवावा लागला आहे. … Read more