आधार कार्ड मध्ये झाले मोठे बद्दल लगेच आधार अपडेट करा

UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, ‘या’ तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही

आधार कार्ड मध्ये झाले मोठे बद्दल लगेच आधार अपडेट करा

➡️इथे क्लिक करून पहा⬅️

Aadhaar Card Update : जर तुम्ही गेल्या १० वर्षात तुमचा आधार कार्डचा पत्ता, नाव किंवा जन्मतारीख अपडेट केली नसेल तर तुम्हाला ते अपडेट करण्याची संधी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI) यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

 

आधार कार्ड मध्ये झाले मोठे बद्दल लगेच आधार अपडेट करा

➡️इथे क्लिक करून पहा⬅️

 

Aadhaar Card Update : जर तुम्ही गेल्या १० वर्षात तुमचा आधार कार्डचा पत्ता, नाव किंवा जन्मतारीख अपडेट केली नसेल तर तुम्हाला ते अपडेट करण्याची संधी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI) यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. जर तुम्ही आधार अपडेट केलं नसेल तर तुम्हाला १४ डिसेंबर २०२४ पर्यंत ते ऑनलाइन मोफत अपडेट करता येणार आहे. यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, जर आपण गेल्या १० वर्षांत आपलं आधार तपशील अपडेट केले नसतील तर ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासह अपडेट करणं आवश्यक आहे. यापूर्वी ऑनलाइन आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची डेडलाइन १४ जून २०२४ होती, ती वाढवून १४ सप्टेंबर २०२४ करण्यात आली. आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला १४ डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या तारखेनंतर आधार तपशील अपडेट करण्यासाठी शुल्क भरावं लागेल.

 

आधार कार्ड मध्ये झाले मोठे बद्दल लगेच आधार अपडेट करा

➡️इथे क्लिक करून पहा⬅️

 

आधार कार्ड अपडेट का करावं? आधार कार्ड हा आपल्या बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहितीवर आधारित १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. जर तुमचं आधार कार्ड १० वर्षांपूर्वी जारी करण्यात आलं असेल आणि अद्याप अपडेट केलं गेलं नसेल तर तुम्हाला तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा नव्यानं सादर करण्याचा सल्ला दिला जातो. माहिती सुरक्षित आणि अचूक ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.

 

 

आधार कार्ड मध्ये झाले मोठे बद्दल लगेच आधार अपडेट करा

➡️इथे क्लिक करून पहा⬅️

Leave a Comment